पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

गोफ जन्मांतरीचे

लेखक: डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
किंमत: रु ३००
पृष्ठसंख्या:३२२ पाने
वर्गवारी: माहितीपर : विज्ञानविषयक : वैचारिक : नवीन पुस्तके


पुस्तक परिचय
  
माणसाला आकाशातील चंद्र-ताऱ्यांचे कुतूहल फार पूर्वीपासून आहे, पण ज्या शक्तीने या विश्वाला जन्म दिला त्याचेच आपणही घटक आहोत. माणूस अशीच एक जगावेगळी निर्मिती आहे, त्यामुळे त्याला मी कोण आहे, हा प्रश्न तुलनेने थोडा उशिरा पडला असला तरी आता त्याबाबतही आपल्याला बरेच ज्ञान प्राप्त झाले आहे. माणसाचे आजचे स्वरूप हा उत्क्रांतीचा

परिणाम आहे.

उत्क्रांती या विषयावर मराठीत फार थोडी पुस्तके असली तरीही हा विषय आता नवीन राहिलेला नाही; पण रोजच्या संशोधनागणिक त्यात आणखी काही हरवलेले दुवे सापडत आहेत. त्यामुळे उत्क्रांतीवर जेवढी चर्चा करावी तेवढी अपुरीच राहणार आहे. डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचे 'गोफ जन्मांतरीचे' हे पुस्तक मानवी उत्क्रांतीचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून वेध घेणारे आहे.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=999


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
5 stars Ave. rating: 5 from 1 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

  • १०२५ सदाशिव पेठ
  • चिंतामणी सोसायटी, नागनाथ पाराजवळ
  • पुणे-411030,महाराष्ट्र,
  • Email: rajhansprakashan1@gmail.com
  • Phone: ०२०-२४४६५०६३ / २४४७३४५९
  • Website: www.rajhansprakashan.com

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 455

  • या प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण दिलीप माजगावकर यांच्याशी संपर्क करु शकता.
  •