पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

पुष्पांजली खंड - २

लेखक: गोविंद तळवलकर
प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन
किंमत: रु २००
वर्गवारी: माहितीपर : ललित


पुस्तक परिचय
 

`महाराष्ट्र टाइम्स’च्या तीस वर्षांच्या संपादकीय कारकिर्दीत श्री. गोविंदराव तळवलकर यांनी अनेक मृत्युलेख लिहिले. त्यांतील काही मृत्युलेखांचा संग्रह `पुष्पांजली : 1’ यापूर्वीच प्रसिद्ध झाला आहे. उर्वरित आणखी काही मृत्युलेखांचे हे पुस्तक `पुष्पांजली : 2’ या नावाने प्रसिद्ध होत आहे. राजकारण, साहित्य, उद्योग, समाजकारण इत्यादी क्षेत्रांतील देशी-विदेशी मान्यवरांवरील हे मृत्युलेख त्या त्या व्यक्तीचा उत्कट परिचय तर करून देतातच, पण त्या त्या व्यक्तीच्या कार्याचा आढावा घेत असतानाच गोविंदरावांच्या चौफेर व्यासंगाचा प्रत्ययही या लेखनातून येत राहतो


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=19724


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

  • ८, फिनिक्स, तिसरा मजला
  • ४५७ वि.प. मार्ग
  • गिरगांव-मुंबई-400004,महाराष्ट्र,
  • Email: ashokkothawale@majesticprakashan.com
  • Phone: ०२२-२३८२६२२५ /

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 584

  • या प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण अशोक कोठावळे यांच्याशी संपर्क करु शकता.
  •