पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

अस्वस्थ दशकाची डायरी

लेखक: अविनाश धर्माधिकारी
प्रकाशक: चाणक्य मंडळ परिवार
किंमत: रु ३००
पृष्ठसंख्या:५२५ पाने
वजन:५९५ ग्रॅम
वर्गवारी: माहितीपर : ललित


पुस्तक परिचय
 

भारताच्या इतिहासाचे फाळणीपूर्व आणि फाळणीनंतर असे दोन भाग होतात. फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताची सुरवात हिंसाचाराने झाली. याच हिंसाचाराने देशात आता पाळेमुळे रुजविली आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्‍चिम भारतातील कोणत्या न कोणत्या भागात अशांतता असतेच. संकटे- मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित- सतत येत असतात. भारतातील अनेक राज्यांना भेट देऊन, तेथील अनुभव अविनाश धर्माधिकारी यांनी ‘अस्वस्थ दशकाची डायरी’त लिहिले आहेत. ध्येयवादाने केलेल्या दहा वर्षांच्या वाटचाल देशातील परिस्थितीवर प्रकाश टाकते. यातून युवकांच्या मनाचा कल समजतो. धर्माधिकारी यांनी घेतलेला भारताचा शोध मन अस्वस्थ करतो.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=19720


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 


  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 12
  •