पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

जागतिक गणिती

लेखक: प्रा. प्रकाश माणिकपुरे
प्रकाशक: नचिकेत प्रकाशन
किंमत: रु २५०
बांधणी:Paperback
वर्गवारी: माहितीपर : शैक्षणिक : व्यक्तिचित्रण


पुस्तक परिचय
 

ज्ञान-विज्ञान माहितीपर पुस्तक जाणीवपूर्वक प्रसिद्ध करणाऱ्या नचिकेत प्रकाशनाने जागतिक गणिती हे पुस्तक निर्माण करून आणखी एक मानाचा तुरा मिळवला आहे.यंदाचे वर्ष जागतिक गणिती वर्ष आहे. या वर्षाच्या प्रारंभी जागतिक गणिती हे पुस्तक प्रकाशित करून गणिती प्रेमी वाचकांना एक मोठी भेट नचिकेत प्रकाशनाने दिली आहे.जगभरातील 100 महत्वपूर्ण गणितींच्या जीवन कतृत्वाचा आलेख प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी या अत्यंत माहितीपूर्ण व महत्वपूर्ण पुस्तकात मांडला आहे.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=18164


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

  • योगक्षेम लेआउट
  • स्नेहनगर, वर्धा रोड
  • स्नेहनगर
  • नागपूर-440015,महाराष्ट्र,
  • Email: nachiketprakashan@gmail.com
  • Phone: 9225210130

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 79

  • या प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण अनिल सांबरे यांच्याशी संपर्क करु शकता.
  •