पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

शेती करू फायद्याची

लेखक: आ. बा. पाटील
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत: रु २००
पृष्ठसंख्या:२९० पाने
वजन:३३५ ग्रॅम
बांधणी:Paperback
वर्गवारी: माहितीपर : शेती विषयक


पुस्तक परिचय
 

शेती एक शास्त्र आहे. त्या शास्त्राप्रमाणे शेती केल्यास ती फायद्याची ठरते याचा अनुभव अनेक शेतकर्‍यांनी घेतला आहे. परंतु याची अद्याप अनेकांना कल्पना नाही. म्हणूनच या पुस्तकात शेती उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक अशा उदा. माती परीक्षण, नांगरट कशी करावी, पाऊस नसल्यास काय करावे, पेरणीचे महत्व, बीजप्रक्रिया, पेरणी कधी, कशी करावी, शेतात सेंद्रिय खते कशी करावीत, तणांचे नियंत्रण, आंतरमशागतीचे फायदे, पीक संरक्षक उपाय, इ. विषयासंबंधी माहिती दिली आहे. पिकांची, झाडांची चांगली वाढ होण्यासाठी त्यांना रासायनिक खते द्यावी लागतात. परंतु ही खते परवडण्यासाठी काय करावे, पाण्याचा निचरा का व कसा करावा, उन्हाळ्यात अधिक उत्पादन का येते, वर्षातून चार पिके कशी घ्यावीत, नारळाची चांगली रोपे कशी करावी, भरपूर आंब्यासाठी मोहोर वाचविण्याचे तंत्र, फळझाडांचा बहार, फळे काढणीस योग्य झाली हे ओळखण्याचे तंत्र, पैसा देणारा भाजीपाला, परसबागेत वर्षभर भाजीपाला घेण्याचे तंत्र, फायद्याचा गोबरगॅस, टेरेसवर भाजीपाला, फुले, फळांची बाग अशा अनेक विषयांची माहिती या पुस्तकात दिली आहे. त्याप्रमाणे शेती केल्यास निश्चितच फायद्याची शेती होते. म्हणूनच सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करण्यासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=18116


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

  • १९४१ सदाशिव पेठ
  • माडीवाले कॉलनी, बाजीराव रोड टेलिफोन भवनासमोर
  • सदाशिव पेठ
  • पुणे-411030,महाराष्ट्र,
  • Email: info@mehtapublishinghouse.com
  • Phone: २०२-२४४७६९२४ / ९८२३०१६६८१
  • Website: www.mehtapublishinghouse.com

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 1040

  • या प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण सुनिल मेहता यांच्याशी संपर्क करु शकता.
  •