पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

जमिनीची सुपिकता

लेखक: प्रताप चिपळूणकर
प्रकाशक: सकाळ प्रकाशन
किंमत: रु १२५
पृष्ठसंख्या:११४ पाने
वजन:१८० ग्रॅम
बांधणी:Paperback
वर्गवारी: माहितीपर : शेती विषयक


पुस्तक परिचय
 

कमी खर्चिक शेतीतंत्राद्वारे उत्पादनात वाढ करून शेतक-याला समृद्ध बनवण्यास सहाय्य करणारे उपयुक्त पुस्तक.जमिनीची सुपिकता सर्वत्र कमी होत चालली आहे. उत्पादनपातळीत सतत घसरण होत आहे. उत्पादनखर्चात होणा-या वाढीमुळे शेती दिवसेंदिवस तोट्याची ठरत चालली आहे. एक ना अनेक प्रश्न आहेत. या सा-या प्रश्नांवर एका सर्वसामान्य शेतक-याने सूक्ष्मजीवशास्त्राच्या माध्यमातून मात केली. गेल्या वीस वर्षातील अभ्यासावर आणि प्रयोगावर आधारित त्यांचे हे किफायातीशीर विवेचन इतरांना निश्चितच उपयुक्त ठरेल.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=18111


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

प्रकाशक: सकाळ प्रकाशन
  • ५९५, बुधवार पेठ
  • पुणे-411002,महाराष्ट्र,
  • Phone: ०२०-२४४०५६७८

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 73
  •