पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

ग्रीन हाऊस तंत्रज्ञान

लेखक: मोरे, जगताप, रणपिसे
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
किंमत: रु ७५
पृष्ठसंख्या:१२४ पाने
वर्गवारी: माहितीपर : शेती विषयक


पुस्तक परिचय
 

ग्रीनहाऊसचा वापर केलाने अमेरिका, कॅनडा, युरोपिअन देशांनी कृषिउत्पन्नामधे क्रांती केली. त्यामुळे बाजारपेठेतील मागणीप्रमाणे काढणी करून वर्षभर नियमितपणे पुरवठा करता येतो व अधिक नफा मिळवता येतो. नापीक जमिनीवरही उत्पादन घेता येते. ग्रामीण बेरोजगारांना व्यवसाय मिळवून देणारे हे तंत्रज्ञान टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, गुलाब, शेवंती, कार्नेशन, जरबेरा उत्पादनासाठी कसे वापरायचे याची साधा सोपा भाषेत सविस्तर माहिती देणारे हे पुस्तक म्हणजे प्रगती करू इच्छिणाऱ्या शेतकराचे प्रभावी साधन होय.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=18110


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

  • रा.स. साळवे विद्यालयासमोर, आंबिल ओढा
  • विजयानगर कॉलनी
  • विजयानगर कॉलनी
  • पुणे-411030,महाराष्ट्र,
  • Email: continentalprakashan@gmail.com
  • Phone: ०२०-२४३३७९८२ / ९८२२०९११५२

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 785

  • या प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण सौ. देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांच्याशी संपर्क करु शकता.
  •