पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

जेआरडी - मी पाहिलेले

लेखक: डॉ. द. रा. पेंडसे
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
किंमत: रु २२५
पृष्ठसंख्या:१९७ पाने
वजन:२३९ ग्रॅम
बांधणी:Paperback
वर्गवारी: व्यक्तिचित्रण : अनुवादित : अनुभव कथन


पुस्तक परिचय
 

द. रा. पेंडसे हे टाटा उद्योगसमूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ. टाटांच्या या औद्योगिक कुटुंबात त्यांनी एकूण तेवीस वर्षांची पूर्णवेळ सेवा बजावली. या काळात त्यांचा जहांगीर रतनजी टाटा ऊर्फ ’जेआरडीं’शी अतिशय निकटचा संबंध आला.’जेआरडी’ विलक्षण तर होतेच, परंतु त्यांच्याबद्दलच्या लिखाणातून उमटणार्‍या प्रतिमेपेक्षा प्रत्यक्षात ते कितीतरी वेगळे होते.त्यानुसार, ’जेआरडी’ या भारताच्या सर्वाधिक ख्यातनाम उद्योगपतीचं आणि त्याआडच्या माणसाचं जे रूप पेंडसे यांना दिसलं, भावलं, ते तसं त्यांनी मांडलं आहे. थोडक्यात, ’जेआरडीं’च्या आयुष्यातल्या कैक घटनांचं व्यक्ती म्हणून त्यांनी केलेलं हे सादरीकरण आणि अर्थशोधन आहे.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=18031


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

  • १०२५ सदाशिव पेठ
  • चिंतामणी सोसायटी, नागनाथ पाराजवळ
  • पुणे-411030,महाराष्ट्र,
  • Email: rajhansprakashan1@gmail.com
  • Phone: ०२०-२४४६५०६३ / २४४७३४५९
  • Website: www.rajhansprakashan.com

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 455

  • या प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण दिलीप माजगावकर यांच्याशी संपर्क करु शकता.
  •