पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

दौंड पुणे शटल

लेखक: डॉ. अमित बिडवे
प्रकाशक: अक्स इंटरनॅशनल
किंमत: रु १२५
पृष्ठसंख्या:१४५ पाने
वजन:१८४ ग्रॅम
बांधणी:Paperback
वर्गवारी: व्यक्तिचित्रण : अनुभव कथन


पुस्तक परिचय
 

एकदा कधीतरी कुठल्यातरी प्रवासात भेटलेल्या व्यक्ती आणि त्यांच्यासोबतचे दोन क्षण कित्येकदा कायमचे लक्षात राहतात.. अनोळखीपण आणि पुन्हा न भेटण्याची शक्यता या कारणांमुळे असेल कदाचित, प्रवासात भेटलेल्या व्यक्तींशी भरभरून बोलणं होतं. आणि अलवारपणे मनाचा आतला कप्पाही बोलताना सहज उलगडत जातो.. डॉ. अमित बिडवे लिखित ‘दौंड-पुणे शटल --a journey within हे पुस्तक म्हणजे प्रवासात भेटलेले असे काही अनोळखे चेहरे आणि त्यांचं जगणं जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न आहे.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=18024


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 


  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 1
  •