पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

ग्रोईंग अप बिन लादेन

लेखक: जीन सॅसन , नज्वा बिन लादेन , ओमर बिन लादेन
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत: रु ४००
पृष्ठसंख्या:३९२ पाने
वजन:४०० ग्रॅम
बांधणी:Paperback
वर्गवारी: व्यक्तिचित्रण : अनुवादित : अनुभव कथन


पुस्तक परिचय
 

11 सप्टेंबर, 2001 रोजी आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेत चार प्रवासी विमानांचे अपहरण करून ती अमेरिकन लक्ष्यांवर आदळवतात. त्या पैकी दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या गगनचुंबी इमारतींना धडक देतात आणि त्या कोसळतात हे जगभर प्रसारित झालेले दृश्य कोणीच विसरूशकत नाही. तीन एक हजार निरपराध लोक जीव गमावतात. त्या वेळेपासून दहशतवाद हा शब्द उच्चारताच प्रथम एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो, ओसामा बिन लादेन! हा इतका कट्टर दहशतवादी बनला कसा हे कळणे अवघड होते; कारण अत्यंत धनाढ्य अशा कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. पण आता त्याला ओळखणारे त्याच्या कुटुंबामधले कुणीही त्याच्याबद्दल बोलायला तोंड उघडायलाच तयार नहते. आणि मग खरे तर आश्चर्यच घडले, ओसामाची पहिली पत्नी नज्वा आणि त्यांचा चौथा मुलगा ओमर यांनी बोलण्याची तयारी दर्शवली. कट्टर धर्मवेडा, दहशतवादी, स्वत:च्या मुलांनीही आत्मघातकी हल्लेखोर बनावे अशी आशा बाळगणा-या ओसामा बिन लादेनच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच पैलू उलगडले. त्यांनी सांगितलेली चित्तवेधक कथा म्हणजेच ग्रोईंग अप बिन लादेन!


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=17947


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

  • १९४१ सदाशिव पेठ
  • माडीवाले कॉलनी, बाजीराव रोड टेलिफोन भवनासमोर
  • सदाशिव पेठ
  • पुणे-411030,महाराष्ट्र,
  • Email: info@mehtapublishinghouse.com
  • Phone: २०२-२४४७६९२४ / ९८२३०१६६८१
  • Website: www.mehtapublishinghouse.com

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 1040

  • या प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण सुनिल मेहता यांच्याशी संपर्क करु शकता.
  •