पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

लोकनेते विलासराव

लेखक: भगवान ठग
प्रकाशक: ग्रंथाविशेष प्रतिष्ठान
किंमत: रु १५०
पृष्ठसंख्या:७२ पाने
वजन:२०० ग्रॅम
बांधणी:Paperback
वर्गवारी: माहितीपर : व्यक्तिचित्रण : राजकीय


पुस्तक परिचय
 

व्यापक लोकहिताचे सदैव भान ठेवणारे सैजन्यशील, शालीन व्यक्तिमत्व आणि सर्वं घटकांना सामावून घेणारे समंजस ध्येयधोरण याद्वारे विलासराव हे मुख्यमंत्री म्हणून आपली मुद्रा ठसठसीतपणे उमटवत आहेत . छोट्या खेड्यात वाढलेल्या व शिकलेल्या एका शेतकरी तरुणाने उच्च शिक्षण घेऊन राजकीय क्षेत्रात ग्रामपंचायतीपासून मुख्यमंत्रीपदापर्यंत घेतलेली विस्मयकारक झेप आणि त्यांच्या निर्णय क्षमतेचा प्रचंड अवाका यांचे दर्शन घडविणारे हे छोटेखानी चरित्र त्यांची जनसामान्यांशी असणारी जवळीक अधिक घनिष्ठ करील .


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=17702


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

  • इ-१०, पाटील रिजन्सी, १५ एरंडवन
  • कललिंग हॉटेलमागे, ऑफ कर्वे रोड
  • पुणे-411004,महाराष्ट्र,
  • Email: nirmalasarda@yahoo.com
  • Phone: ०२०-२५४२२२२३ / ९८२३२६१०२३

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 12

  • या प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण डॉ. सौ. निर्मला सारडा यांच्याशी संपर्क करु शकता.
  •