पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा (२०११ )

लेखक:
प्रकाशक: महाराष्ट्र कला विकास प्रतिष्ठान
किंमत: रु ६०
पृष्ठसंख्या:१९७ पाने
वजन:२५५ ग्रॅम
बांधणी:Paperback
वर्गवारी: दिवाळी अंक २०११ : व्यक्तिचित्रण : सामाजिक : राजकीय


पुस्तक परिचय
 

राजकारण, समाजकारण, अभिनय व अन्य क्षेत्रांत आपल्या देशात गेली अनेक वर्षे एकावर एक नाही, दोन नाही, तर अनेक फुकट गोष्टी मिळत आहेत. घराणेशाहीही याला अपवाद नाही. कलाक्षेत्रातील घराणेशाहीने जसा सर्वसामान्यांना आनंद दिला, तसाच राजकीय घराणेशाहीने मनस्तापही दिला. याच घराणेशाहीवर आधारित ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’चा दीपावली विशेषांक आहे. दीपक करंजीकरांच्या गांधी घराण्यापासून ते विश्वास नेरुरकरांचा सचिन देव बर्मन आणि आर.डी. बर्मन, मुंबईचे डबेवाले, मुघल घराण्याचा उदयास्त, टकले बंधू सराफी पेढी, संगीतमय मंगेशकर घराणे, कालाय तस्मै नम: अशा अनेक लेखांत घराणेशाहीवर प्रकाशझोत टाकला आहे.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=17701


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 


  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 1
  •