पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

अंबा

लेखक: ल. मो. बांदेकर
प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन
किंमत: रु ६०
पृष्ठसंख्या:६० पाने
वर्गवारी: व्यक्तिचित्रण : नाटक


पुस्तक परिचय
 

अंबा ! महर्षी व्यासांच्या लेखणीतून साकारलेली पण आजच्या स्त्रीमुक्ती आंदोलनाची जननीच वाटावी अशी एक महाभारतकालीन व्यक्तिरेखा. अनादी कालापासून चालत आलेल्या पुरुषप्रधान समाजरचनेविरुद्ध बंडाचे निशाण फडकवणारी एक दैदिप्यमान स्त्री!भीष्म, शाल्व व काशीराजे या तीन पुरुषांकडून समाजात अवमानित झालेली अंबा सुडाने पेटली. अन्यायाचा प्रतिकार करीत असतानाच, त्याला सर्वस्वी कारणीभूत असलेल्या भीष्मासारख्या अजेयाचा वध करण्यासाठी तिने उग्र तपाचरण केले. अंबेच्या एकाकी जीवनातली प्रखर झुंज अधिक उत्तुंग आहे. अंबा ह्या व्यक्तिरेखेच्या संपूर्ण जीवनप्रवासात दु:खाची – वेदनेची अनुभूती असली तरी सांस्कृतिक क्षेत्रात या व्यक्तिमत्त्वाला कमालीची कलात्मक उंची आहे. आजच्या स्त्री स्वातंत्र्याच्या ऊर्मी व जाणीवा जागवणार्‍या समाजात ती खचितच आदर्श ठरते.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=17530


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

  • ८, फिनिक्स, तिसरा मजला
  • ४५७ वि.प. मार्ग
  • गिरगांव-मुंबई-400004,महाराष्ट्र,
  • Email: ashokkothawale@majesticprakashan.com
  • Phone: ०२२-२३८२६२२५ /

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 584

  • या प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण अशोक कोठावळे यांच्याशी संपर्क करु शकता.
  •