पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

गडकरी : व्यक्ती आणि वाङ्‌मय

लेखक: वि. स. खांडेकर
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत: रु २००
पृष्ठसंख्या:३२४ पाने
वर्गवारी: चरित्र : व्यक्तिचित्रण : नाटक


पुस्तक परिचय
 

मराठी साहित्यातील अलौकिक प्रतिभेचे कवी, नाटककार आणि विनोदकार कै. राम गणेश गडकरी यांच्या जीवनपटाच्या पार्श्वभूमीवर श्री. वि. स. खांडेकरांनी चितारलेले हे वाङ्‌मयात्मक, परंतु यथार्थ व्यक्तिचित्र आहे.हा मूळ ग्रंथ कै. गडकर्‍यांच्या मृत्यूनंतर सुमारे बारा वर्षांनी 1932 साली प्रथम प्रसिद्ध झाला. त्याची सुधारित आवृत्ती 1947 मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर जवळजवळ पन्नास वर्षांनी ही नवी आवृत्ती प्रसिद्ध आली आहे. ती वाचकांच्या आणि अभ्यासकांच्या सतत मागणीमुळे. या ग्रंथात श्री. गडकर्‍यांच्या सर्व प्रकारच्या साहित्याचे विस्तृत समालोचन असले, तरी प्राधान्याने त्यांच्या नाटकांवरच अधिक भर देण्यात आला आहे.मराठी नाट्यसृष्टीच्या जन्मकाहाणीपासूनच्या पुढील पन्नास वर्षांतील सर्व प्रमुख नाट्यप्रवाहांचा संगम कै. गडकर्‍यांच्या नाटकांत झालेला होता. त्यामुळे त्यांच्या नाटकांचा मार्मिक व चिकित्सक दृष्टीने अभ्यास होणे आवश्यक होते. या अभ्यासाचे फलस्वरूप


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=17529


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

  • १९४१ सदाशिव पेठ
  • माडीवाले कॉलनी, बाजीराव रोड टेलिफोन भवनासमोर
  • सदाशिव पेठ
  • पुणे-411030,महाराष्ट्र,
  • Email: info@mehtapublishinghouse.com
  • Phone: २०२-२४४७६९२४ / ९८२३०१६६८१
  • Website: www.mehtapublishinghouse.com

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 1040

  • या प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण सुनिल मेहता यांच्याशी संपर्क करु शकता.
  •