पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

मराठी कवितेतील 'घर'

लेखक: शीला निपुणगे
प्रकाशक: शब्दरत्न प्रकाशन
किंमत: रु २२५
पृष्ठसंख्या:२२४ पाने
वजन:२६५ ग्रॅम
बांधणी:Paperback
वर्गवारी: माहितीपर : कवितासंग्रह


पुस्तक परिचय
 

अखंड जेथे सत्‌ प्रीतीचा,मांगल्याचा गंध दरवळे, आवडते मज घर हे असले,जयात सारे त्रिभुवन भरले चार भिंती, एक छप्पर, दोन दारे-खिडक्‍या एवढेच म्हणजे घर नाही, तर घर म्हणजे भावभावनांचे दृश्‍यरूप असते. कवीच्या मनातील घराविषयीच्या संकल्पनांना शब्दरूप देणाऱ्या कविता वाचकांना स्वप्नातील घराचा प्रत्यय देतात, कधी वास्तवाचे भान देतात.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=17441


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 


  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 4
  •