पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

संख्याशास्त्राचे किमयागार

लेखक: स. पां. देशपांडे
प्रकाशक: ग्रंथाली
किंमत: रु ४५
पृष्ठसंख्या:१०४ पाने
वर्गवारी: माहितीपर : व्यक्तिचित्रण : विज्ञानविषयक


पुस्तक परिचय
 

गणितात भारतीयांनी नेत्रदीपक प्रगती केलीआहे संख्याशास्त्र हा गणिताचा एक विशेष भाग. त्यातही भारतीय व विशेषत: मराठी अभ्यासक-संशोधकांनी गेल्या शंभर वर्षांच्या काळात मोलाची भर टाकली. अशा दिग्गज शास्त्रज्ञांचे नाव सातासमुद्रापलीकडे गेले आहे. अशा बारा शास्त्रज्ञांच्या अतुलनीय कामगिरीचा हा परिचय. तो आजच्या पिढीलाही स्फूर्तिदायकवाटेल. त्यांची कामगिरी जाणून घेता घेता संख्याशास्त्राची ओळख होत जाते.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=17342


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

प्रकाशक: ग्रंथाली
  • वुलन मिल म्युनिसिपल स्कूल तळमजला, रूम नं. ९ व ११
  • यशवंत नाट्यगृहाच्या बाजूला, जे.के. सावंत मार्ग
  • वुलन मिल लेन
  • माटुंगा-मुंबई-400016,महाराष्ट्र,
  • Email: granthali01@gmail.com
  • Phone: ०२२-२४३०६६२४

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 295

  • या प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण सुदेश हिंगलासपूरकर यांच्याशी संपर्क करु शकता.
  •