पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

दीपशिखा

लेखक: निरंजन घाटे
प्रकाशक: दिप्ति प्रकाशन
किंमत: रु ५५
पृष्ठसंख्या:१०८ पाने
वजन:१२२ ग्रॅम
बांधणी:Paperback
वर्गवारी: माहितीपर : व्यक्तिचित्रण : विज्ञानविषयक


पुस्तक परिचय
 

दीपशिखा हे एक अगदी वेगळ्याच प्रकारचं पुस्तक आहे. यात स्त्री संशोधकांच कार्य आपल्याला वाचायला मिळते. जिचे हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी, हे आपण नेहमी म्हणतो पण जेव्हा विज्ञान संशोधनाचा विषय निघतो तेव्हा झटकन स्त्रीचं नाव आपल्या तोंडी येत नाही. आपल्या पाठ्यपुस्तकमधूनही संशोधकांची माहिती नसते. पर्यावरण म्हणजे पृथ्वी आणि मानव सहसंबंध. तिथं पासून अवकाशापर्यंत सर्वत्र स्त्रिचा संचार झालेला आहे. या आगळ्या वेगळ्या स्त्री संशोधकांची, त्यांच्या संशोधनांची हि हकीगत मराठी वाचकांना नक्कीच नाविन्यपूर्ण वाटेल.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=17341


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 


  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 5
  •