पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

आर्यभटीय

लेखक: मोहन आपटे
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
किंमत: रु ३२५
पृष्ठसंख्या:२५५ पाने
वजन:३८६ ग्रॅम
बांधणी:Paperback
वर्गवारी: माहितीपर : व्यक्तिचित्रण : विज्ञानविषयक


पुस्तक परिचय
 

476 साली भारतात आर्यभट नावाचा महाबुध्दिमान खगोलशास्त्रज्ञ जन्माला आला. 'आर्यभटीय' हा त्याचा ग्रंथ प्राचीन भारतीय खगोलशास्त्राचा अमूल्य ठेवा आहे. भारताच्या परमोत्कर्षाच्या काळात लिहिलेला हा ग्रंथ आहे. अत्यंत अचूक खगोलीय स्थिरांक हे या ग्रंथाचे खास वैशिष्टय आहे. केवळ 121 श्लोकांत आर्यभटाने खगोलशास्त्राची प्रचंड माहिती एकत्रित केली आहे. फक्त 4 ओळींत आर्यभटाने दिलेले कोनांच्या साईन्सचे कोष्टक अवर्णनीय आहे. 'सत्य आणि असत्य ज्ञानसागरातून जे जे सत्य, तेच मी स्वत:च्या बुध्दीने शोधले,' असे खुद्द आर्यभट म्हणतो. अनेक पाश्चात्त्य संशोधकांनी आर्यभटाबद्दल आदर व्यक्त केला आहे. प्राचीन भारतीय विज्ञानाबद्दल आस्था असणार्‍या वाचकाने हा ग्रंथ अवश्य वाचायला हवा.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=17181


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

  • १०२५ सदाशिव पेठ
  • चिंतामणी सोसायटी, नागनाथ पाराजवळ
  • पुणे-411030,महाराष्ट्र,
  • Email: rajhansprakashan1@gmail.com
  • Phone: ०२०-२४४६५०६३ / २४४७३४५९
  • Website: www.rajhansprakashan.com

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 455

  • या प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण दिलीप माजगावकर यांच्याशी संपर्क करु शकता.
  •