पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

पृथ्वीवर माणूस उपराच !

लेखक: सुरेशचंद्र नाडकर्णी
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत: रु ९०
पृष्ठसंख्या:८४ पाने
वजन:११८ ग्रॅम
बांधणी:Paperback
वर्गवारी: ऐतिहासिक : विज्ञानविषयक


पुस्तक परिचय
 

मानवाचं जीवन म्हणजे सतत घेतला जाणारा शोध. या शोधामागं मानवी बुद्धिला पडणारे प्रश्न, निसर्गाबद्दलची जिज्ञासा कारणीभूत आहे. यामुळंच मानवानं आज विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. क्रमाक्रमानं सृष्टीची गुपितं मानव शोधून काढत आहे; परंतू तरीही अजून सृष्टीची अनेक गुपितं मानवाला माहित झालेली नाहीत. निसर्गाच्या गुपितांच्या शोधांबरोबरच मानवाला स्वत:च्या उत्पत्ती बाबतही अनेक प्रश्न पडलेले आहेत. मानवी इतिहासाचा शोध घेता घेता अशा एका बिंदूपाशी आपण थबकतो की ह्यापूर्वीचे काही संदर्भ सापडणे कठीण होते. या विषयासंबंधी एरिक व्हॉन डॅनिकेन या झपाटलेल्या संशोधकाने काही धक्कादायक सिद्धांत मांडले. देव म्हणजे परग्रहावरील अतिप्रगत जीव व त्यांनी पृथ्वीवर निर्माण केलेला जीव म्हणजे मानव हा तो सिद्धांत.या सिद्धांताची मनोरंजक माहिती या पुस्तकात दिली आहे. विज्ञानामधील एका आगळ्या वेगळ्या संशोधनाची माहिती देणारे उत्कंठावर्धक पुस्तक.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=17130


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
5 stars Ave. rating: 5 from 1 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

  • १९४१ सदाशिव पेठ
  • माडीवाले कॉलनी, बाजीराव रोड टेलिफोन भवनासमोर
  • सदाशिव पेठ
  • पुणे-411030,महाराष्ट्र,
  • Email: info@mehtapublishinghouse.com
  • Phone: २०२-२४४७६९२४ / ९८२३०१६६८१
  • Website: www.mehtapublishinghouse.com

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 1040

  • या प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण सुनिल मेहता यांच्याशी संपर्क करु शकता.
  •